22 January 2025 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Penny Stocks | पटापट परतावा देणारे 10 पेनी शेअर्स, एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स BUY करा

Penny Stocks

Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 712 अंकांच्या वाढीसह 78053 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 183 अंकांच्या वाढीसह 23721 अंकावर क्लोज झाला होता. सेन्सेक्सने मंगळवारी प्रथमच 78000 अंकाची पातळी स्पर्श केली होती. तर निफ्टी इंडेक्स 23700 अंकच्या पार गेला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

क्रॅन्स सॉफ्टवेअर इंटरनॅशनल लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 2.52 टक्के वाढीसह 1.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कॉम्प्युटर पॉईंट लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 10 टक्के वाढीसह 7.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Minaxi Textiles Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.87 टक्के वाढीसह 3.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.87 टक्के वाढीसह 4.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

SVP ग्लोबल टेक्सटाइल्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 8.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 8.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पशुपती फिनकॅप लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.82 टक्के वाढीसह 2.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 10 टक्के वाढीसह 2.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

IL&FS Transportation Networks Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.86 टक्के वाढीसह 6.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

वामा इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.95 टक्के वाढीसह 7.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Rolta India Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 5.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.89 टक्के वाढीसह 5.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

उमिया ट्यूब्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.89 टक्के वाढीसह 7.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जगसनपाल फायनान्स अँड लीजिंग लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 8.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 8.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment BSE Live 27 June 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x