15 January 2025 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गोंधळादरम्यान, काही पेनी स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.

आज या लेखात आपण असेच 5 स्टॉक पाहणार आहोत, जे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. सध्याच्या काळात हे शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो.

MRO-TEK रियल्टी :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 90.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.19 टक्के वाढीसह 105.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ETT :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह 24.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.07 टक्के वाढीसह 25.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डीआरसी सिस्टम्स इंडिया :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 19.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के वाढीसह 19.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आशिमा लिमिटेड :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 22.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के वाढीसह 23.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रीजन्सी इंवेस्टमेंट :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह 15.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.04 टक्के घसरणीसह 14.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment NSE BSE Live 14 May 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(584)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x