11 January 2025 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने तेजीने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. मागील एक वर्षात या शेअरने 231 टक्के परतावा दिला आहे. तसेच 2024 मध्ये आतापर्यंत 245 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.

शॉर्ट टर्ममध्ये मल्टिबॅगर परतावा मिळतोय

या कालावधीत Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया कंपनी शेअर ३.९५ रुपयांवरून 12.92 रुपयांवर पोहोचला आहे. या पेनी शेअरने अवघ्या ६ महिन्यांत 176% परतावा दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात या शेअरने ७० टक्के परतावा दिला आहे आणि डिसेंबरमध्ये ४१ टक्के परतावा दिला आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड शेअरने ७० टक्के परतावा दिला आहे.

तपशील काय आहेत?

11 डिसेंबर 2024 रोजी Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया शेअरने 13.60 रुपयांच्या विक्रमी उच्चांक गाठला होता, जो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तराच्या म्हणजे 3.70 रुपयांच्या तुलनेत जबरदस्त तेजीत आहे. Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया शेअरने नीचांकी पातळीवरून २७० टक्के परतावा दिला असून मागील काही महिन्यात सातत्याने मल्टिबॅगर परतावा देतोय.

पेनी शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट

गेल्या अठरा ट्रेडिंग सेशन्सपासून Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया शेअर्समध्ये सातत्याने तेजी दिसून आली आहे. यातील १६ सत्रांमध्ये Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया शेअरने ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला आहे. या कालावधीत Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया शेअरचा भाव १३ नोव्हेंबरला ६.१५ रुपयांवरून १३.६० रुपयांच्या सध्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks Wednesday 11 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(581)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x