23 February 2025 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

Penny Stocks | आज या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.

Sensex and Nifty ended marginally higher in a volatile trading session. Following Table Shows Penny Stocks That Gained Most on Tuesday 10 May 2022 :

शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे १०५.८२ अंकांनी घसरून ५४,३६४.८५ अंकांवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी ६१.९० अंकांनी घसरून १६२४०.०० अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,४८७ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे ८७६ शेअर्स तेजीसह आणि २,४७६ शेअर्स घसरणीसह बंद झाले. १३५ कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. त्याचबरोबर आज 57 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत.

याशिवाय 146 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज १७१ शेअर्सचे अप्पर सर्किट आहे, तर ३५६ शेअर्सचे लोअर सर्किट आहे. याशिवाय आज सायंकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 14 पैशांनी वधारून 77.33 वर बंद झाला.

खालील टेबलमध्ये आज (मंगळवार, 10 मे 2022) सर्वाधिक नफा देणाऱ्या पेनी स्टॉक्सची यादी दिली आहे.

Penny-Stocks-10-May-2022

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks which gave return up to 10 percent in just 1 day 10 May 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Penny Stocks(604)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x