18 November 2024 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL
x

Permanent Magnets Share Price | मालामाल शेअर! परमनंट मॅग्नेट शेअरने गुंतवणूकदारांना 11940% परतावा दिला, डिटेल्स वाचून पैसे गुंतवा

Permanent Magnets Share Price

Permanent Magnets Share Price | परमनंट मॅग्नेट कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात परमनंट मॅग्नेट कंपनीच्या शेअर्सची किंमत 11,940 टक्के वाढली आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी परमनंट मॅग्नेट कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12 लाख रुपये झाले असते.

मागील 3 वर्षात परमनंट मॅग्नेट स्टॉकची किंमत 1064 टक्के वाढली आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 1,291.60 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी परमनंट मॅग्नेट कंपनीचे शेअर 0.99 टक्के घसरणीसह 1,210.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ट्रेलिंग मंथ आधारावर परमनंट मॅग्नेट स्टॉकचा EPS 34.60 टक्के आहे. सध्या स्टॉक 9.47 च्या PB वर प्रमाणावर ट्रेड करत आहे. नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार परमनंट मॅग्नेट कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे 58.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर उर्वरित 41.99 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी होल्ड केले आहेत. म्युच्युअल फंड आणि परकीय गुंतवणूकदारांनी यां कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली नाही. मात्र किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकत्रित 21 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात

पर्मनंट मॅग्नेट या स्मॉलकॅप कंपनीचे बाजार भांडवल 1,050 कोटी रुपये आहे. परमनंट मॅग्नेट ही कंपनी टपारिया ग्रुपचा भाग आहे. परमनंट मॅग्नेट कंपनी अल्निको कास्ट मॅग्नेट आणि योक असेंबलीजचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी मानली जाते. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत, पर्मनंट मॅग्नेट कंपनीच्या महसूलात 27 टक्के वाढ झाली आणि कंपनीने 49.3 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. Q4FY22 मध्ये कंपनीने 38.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या काळात कंपनीने 8.79 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Permanent Magnets Share Price today on 30 June 2023.

हॅशटॅग्स

Permanent Magnets Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x