20 January 2025 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA TTML Share Price | 79 रुपयाचा TTML शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 3100% परतावा दिला - NSE: TTML Zero Tax on Salary | महिना पगार 1 लाख रुपये असेल तरी 1 रुपयाही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही, 90% पगारदारांना माहित नाही Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा NHPC Share Price | 80 रुपयाचा एनएचपीसी शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Petrol Price in Poor Countries | 'या' गरीब देशांमध्येही मिळतंय इतकं स्वस्त पेट्रोल | मोदी सरकार गप्प का?

Petrol Price in Poor Countries

मुंबई, ०७ ऑक्टोबर | देशातील वाढत्या इंधनाच्या दरामुळे नागरिकांचा अर्थिक गणित बिघडू लागले आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोलचे दर100 रुपयांच्या वरती गेले आहेत. आजही तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलच्या दरातही 35 पैशांची वाढ प्रति लिटरसाठी केली आहे. वाढत्या दरामुळे देशातीलनागरिक हैराण (Petrol Price in Poor Countries) झाले असून सरकारवर नाराज आहेत.

Petrol Price in Poor Countries. We are going to quote petrol prices from India’s neighbors like Pakistan, Nepal, Bhutan and Sri Lanka. There is no doubt that Indians will be shocked to hear of petrol and diesel prices in this country :

भारतात इंधनाच्या किंमती वाढलेल्या पाहून स्वाभाविकपणे आपल्याला शेजारील देशातील इंधनाच्या किंमतीविषयी जाणून घेण्याची इच्छा होत असते. आम्ही तुम्हाला भारताच्या शेजारील पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका सारख्या पेट्रोलचे दर सांगणार आहोत. या देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती ऐकून भारतीयांना धक्का बसेल यात शंका नाही.

पाकिस्तानमध्ये मिळतय स्वस्त मस्त पेट्रोल:
भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोलच्या किंमती भारताच्या निम्म्या आहेत. भारतात सध्या पेट्रोलची सरासरी किंमत 103 रुपये लिटर आहे, तर पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोलचा दर 55.61 रुपये लिटर आहे. हे दर वेबसाइट globalpetrolprices.com च्यानुसार आहेत.

या देशांमध्ये किंमत आहे कमी.
* श्रीलंकेत पेट्रोलची किंमत 68.62 रुपये आहे.
* भूतानसारख्या गरीब देशातही पेट्रोलची किंमत 77 रुपये लिटर आहे.
* नेपाळमध्ये पेट्रोल 81.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात राहणारे लोक वाहनांमध्ये तेल भरण्यासाठी नेपाळच्या दिशेने जात आहेत.

या देशांमध्ये सर्वात आहे स्वस्त पेट्रोल: देश पेट्रोल (रुपये/लीटर) –
* व्हेनेझुएला 1.49
* इराण 4.46
* अंगोला 17.20
* अल्जेरिया 25.04
* कुवैत 25.97
* नायजेरिया 29.93
* कझाकिस्तान 34.20
* इथिओपिया 34.70
* मलेशिया 36.62

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची दोन कारणे आहेत. – प्रथम कच्च्या तेलाची किंमत आणि दुसरे म्हणजे त्यावरील कर. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्रीय उत्पादन शुल्क आणि विविध राज्यांचे कर आकारले जातात, यामुळे त्याची किंमत वाढते. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट आणि एक्साइज ड्युटीसह 60 टक्क्यांहून अधिक कर आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Petrol Price in Poor Countries is very cheap compare to India.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x