19 November 2024 3:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Phoenix Mills Share Price | फक्त 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे दिला 1 कोटी रुपये परतावा, हा शेअर पुन्हा तेजीत, टार्गेट प्राईस पहा

Phoenix Mills Share Price

Phoenix Mills Share Price | ‘फिनिक्स मिल्स लिमिटेड’ या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावणारे गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीच्या शरसस आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 20 वर्षांत कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 1300 रुपयांवर पोहचले होते. परकीय ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग देऊन स्टॉक 1700 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Phoenix Mills Limited)

4 एप्रिल 2003 रोजी ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीचे शेअर्स 2.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्यां लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 10000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटी रुपये पेक्षा जास्त झाले आहे. जर तुम्ही 4 एप्रिल 2003 रोजी ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 4807 शेअर्स मिळाले असते. या रिअल इस्टेट कंपनीने डिसेंबर 2005 मध्ये 4 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या एकूण शेअर्सची संख्या 24035 झाली असती. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 1,282.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची लक्ष किंमत :
ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅन्लेने ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीच्या शेअरवर ओव्हरवेट रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की, भारतातील व्यापार वाढीचा कंपनीला थेट फायदा होणार आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्ससाठी 1700 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीपासून ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीचे शेअर्स 31 टक्के परतावा देऊ शकतात असे तज्ञ म्हणाले. ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1620 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 954.75 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Phoenix Mills Share Price on 29 March 2023.

हॅशटॅग्स

Phoenix Mills Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x