11 January 2025 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 1 कोटी - BOM: 530305

Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा (BOM: 530305) दिला आहे. दारू निर्मिती करणाऱ्या कंपनी शेअरने 10078% परतावा दिला आहे. पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज शेअर लिमिटेड कंपनी शेअर ७ रुपयांवरून ७०० रुपयांवर पोहोचला आहे. पुढे हा शेअर गुंतवणूदारांना मालामाल करणार असे संकेत मिळत आहेत. (पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश)

1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा

ज्या गुंतवणूकदारांनी पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये ५ वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले होते त्यांना १ कोटी रुपये परतावा मिळाला आहे. तसेच पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना दोनवेळा बोनस शेअर्स सुद्धा दिले आहेत. पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९१०.७० रुपये होता. तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २१० रुपये होता.

शेअरने 4 वर्षात 7955% परतावा दिला

पिकेडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने गेल्या पाच वर्षांत 10078% परतावा दिला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी या शेअरची किंमत ७.२५ रुपये होती. पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर १९ नोव्हेंबरला 737.95 रुपयांवर पोहोचला होता. तसेच गेल्या 4 वर्षात पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 7955% परतावा दिला आहे.

शेअरने 2 वर्षात 1700% परतावा दिला

मागील २ वर्षात पिकेडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने १७०५% परतावा दिला आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी पिकेडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर 40.90 रुपयांवर होता. मात्र आता हा शेअर 737.95 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच गेल्या १ वर्षात पिकेडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने २२८% परतावा दिला आहे. तसेच कंपनीने दोनवेळा बोनस शेअर्सचे वाटप केले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Piccadily Agro Share Price 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Piccadily Agro Share Price(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x