5 November 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | 9 दिवसात 47% टक्के परतावा, सध्या दिवसाला 5% वाढतोय, स्टॉक खरेदी करावा का?

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS जेम्स अँड ज्वेलरी या कंपनीचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. या कंपनीचा आयपीओ जेव्हापासून लिस्ट झाला आहे, तेव्हापासून आता पर्यंत या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. स्टॉक लिस्ट झाल्या आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स अपर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. या ज्वेलरी कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी 5 टक्के वाढीसह 88.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)

9 दिवसांत 30 रुपयेवरून 90 रुपये
PNGS जेम्स अँड ज्वेलरी कंपनीचे शेअर्स अवघ्या 9 दिवसांत 30 रुपयेवरून वाढून 90 रुपयेवर पोहचले आहेत. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 13 डिसेंबर रोजी हा IPO बंद झाला. या IPO मध्ये कंपनीने एका शेअर्सची किंमत 30 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स IPO लिस्टिंगमध्ये 90 टक्के प्रीमियमसह 57 रुपये किमतीला सूचीबद्ध झाले होते. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स लिस्टिंग पहिल्या दिवशी 5 टक्के अप्पर सर्किटसह 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 85 कोटी रुपये आहे.

PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअर्समध्ये लिस्टिंग झाल्यानंतर 47 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 डिसेंबर 2022 रोजी PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 88.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या ज्वेलरी कंपनीच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. किरकोळ गुंतवणूकदाराना या IPO मध्ये फक्त 1 लॉटसाठी अर्ज करण्याची परवानगी होती. एका लॉटमध्ये कमाल 4000 शेअर्स देण्यात आले होते. म्हणजेच एक लॉट घेण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 1.2 लाख रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PNGS Gargi Fashion Jewellery Share Price in focus 543709 check details on 31 December 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x