23 February 2025 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

PolicyBazaar IPO Launch Date Announced | बहुप्रतीक्षित पॉलिसी-बझार IPO लाँच तारीख ठरली

PolicyBazaar IPO Launch Date Announced

मुंबई, 27 ऑक्टोबर | पीबी फिनटेक लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ येत्या १ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होणार असून ३ नोव्हेंबरला तो बंद होणार असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली (PolicyBazaar IPO Launch Date Announced) आहे. कंपनीने प्रति शेअर ९४०-९८० रुपये इश्यू प्राइस बँड निश्चित केला आहे. तसेच पॉलिसी बझारचा आयपीओ १५ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात येणार आहे.

PolicyBazaar IPO Launch Date Announced. The initial public offering (IPO) of PB Fintech Ltd will open on November 1, 2021 and close on November 3, according to the company management. The company has fixed an issue price band of Rs 940-980 per share :

दरम्यान, पॉलिसी बझार आयपीओमधून ५,८२६ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. इश्यूचा आकार ६,०७,३०,२६५ शेअर्स आहे, ज्याचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) प्रत्येकी २ रुपये आहे. त्यात ३७५० कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू आहे. तर १९५९.७२ कोटींचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकले जातील. ओएफएसचे संचालन गुंतवणूकदार एसव्हीएफ पायथन-२ (केमन) SVF Python II (Cayman) द्वारे केले जाईल. जे १,८७५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करेल. सध्या कंपनीत केमनची ९.४५ टक्के हिस्सेदारी आहे.

या आयपीओमधून मिळणारे पैसे धोरणात्मक गुंतवणूक आणि अधिग्रहणांना वित्तपुरवठा करण्यासाठी, भारताबाहेर उपस्थिती वाढवण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी वापरला जाणार आहे. कंपनी व्यवस्थापनाने कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचडीएफसी बँक लि., आयआयएफएल सिक्युरिटीज आणि जेफरीज इंडिया हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PolicyBazaar IPO Launch Date Announced price band confirmed.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPO(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x