29 December 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे SBI Mutual Fund | पगारदारांनो, दणादण परतावा देतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, बिनधास्त SIP करून फायदा घ्या Railway Ticket Booking | चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म रेल्वे तिकीट, फार कमी प्रवाशांना माहित आहे ही ट्रिक Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून दरमहा 20,000 रुपये मिळवा, मजबूत परताव्यासह फक्त फायदाच-फायदा Bank Loan Alert | कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक कोणाकडून कर्ज वसूल करते, 90% कर्जदारांना माहित नाही, हे लक्षात ठेवा Property Knowledge | विवाहित बहीण आपल्या भावाच्या मालमत्तेवर दावा करू शकते का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा Penny Stocks | फक्त 84 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, 1 महिन्यात 40% परतावा दिला, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
x

Poly Medicure Share Price | लॉटरी शेअर! फक्त 32 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत, डिटेल्स पहा

Poly Medicure Share Price

Poly Medicure Share Price | गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी पॉली मेडिक्योर कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 863.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकने 2.29 टक्क्यांची वाढ नोंदवली होती, आणि शेअर 890 रुपयांवर क्लोज झाला होता. झाली. आज हा स्टॉक 863 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पॉली मेडीक्योर शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 32,000 रुपये लावले होते, ते लोक आज लक्षाधीश बनले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकचे संपूर्ण तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Poly Medicure Share Price | Poly Medicure Stock Price | BSE 531768 | NSE POLYMED)

32 हजारावर 1 कोटी परतावा :
या कंपनीच्या शेअरने 2009 पासून आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 30 जानेवारी 2009 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.81 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या शेअरची किंमत 863 वर पोहोचली आहे सुरुवातीपासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 31573 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी 2009 साली या स्टॉकमध्ये 32 हजार रुपये गुंतवले होते, ते लोक सध्या करोडपती झाले आहेत. अवघ्या 14 वर्षांत या स्टॉकने लोकांचे पैसे 317 पट वाढवले आहेत.

अल्पावधीत जोरदार परतावा :
26 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 652.30 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आणि शेअर 1,044.40 रुपयांवर पोहोचला होता. सध्या पुन्हा एकदा या स्टॉकवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत असून शेअर आज 863 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. या कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमधे प्रॉफिटेबल निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 23.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने 280 कोटी महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 50 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 50 कोटी निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Poly Medicure Share Price 531768 POLYMED stock market live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

#Poly Medicure Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x