15 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme | जगभरातील बहुतांश व्यक्ती पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. कारण की पोस्टाच्या सर्वच योजना सरकारी आहेत त्याचबरोबर सुरक्षितते 100% गॅरंटी देखील मिळते. तसं पाहायला गेलं तर पोस्टाच्या सर्वच योजना अतिशय भन्नाट व्याजदर प्रदान करतात परंतु त्यामधील आणखीन एक लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे पोस्टाची पीपीएफ योजना.

PPF म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पोस्टाच्या पीपीएफ योजनेत तुम्ही कमाल 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला दीर्घकाळात मोठा कॉर्पस तयार करायचा असेल तर, तुम्ही गुंतवणुकीचे एकूण पंधरा वर्ष देऊ शकता.

योजनेमधील गुंतवणूक आणि परतावा :

पोस्टाची पीपीएफ योजना दीर्घकालीन परताव्यासाठी ओळखली जाते. समजा तुम्ही यामध्ये 50000 रुपये गुंतवले सर पोस्टाची पीपीएफ योजना तुम्हाला पंधरा वर्षांत त्या 50 हजारांचे एकूण 14 लाख रुपये तयार करून देते. त्याचबरोबर तुम्ही मासिक गुंतवणुकीसाठी 5,000 रुपये गुंतवत असाल म्हणजेच वर्षाचा तुमच्याकडे 60000 ची रक्कम जमा होत असेल तर, मॅच्युरिटी नंतर तुमच्या खात्यात 16.27 लाख रुपये जमा होतात.

योजनेची वैशिष्ट्ये त्याचबरोबर व्याजदर विषयी जाणून घ्या :

1. पोस्टाच्या सर्व योजनेचे वार्षिक व्याजदर सरकारकडून ठरवण्यात येते. सध्या हे व्याजदर 7.1% वार्षिक आधारावर दिले जात आहे.

2. पोस्टाच्या पीपीएफ योजनेत तुम्ही पंधरा वर्ष गुंतवणूक करू शकता. जा गुंतवणूकदाराला आणखीन गुंतवणूक वाढवायची असेल तो 5 – 5 वर्षांनी योजना एक्सपांड करू शकतो म्हणजेच वाढवू शकतो.

3. पोस्टाच्या पीपीएफ योजनेमध्ये तुम्हाला आयकर विभागाच्या कलम 80 C अंतर्गत कर सवलतीचा लाभ अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर गुंतवणूकदाराला आणखीन एक फायदा मिळतो तो म्हणजे गुंतवणुकीच्या तिसऱ्या आणि सहाव्या महिन्यात तुम्हाला कर्ज मिळवण्याची सवलत देखील मिळते.

4. कोणताही व्यक्ती पोस्टाच्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करू शकतो. योजना सुरक्षित आणि शंभर टक्के हमी देणारी असून कर सवलत त्याचबरोबर कर्ज घेण्यास देखील प्राधान्य देते. कर्जाची सुविधा असल्यामुळे पोस्टाची पीपीएफ योजना लोकप्रिय आहे.

पोस्टाच्या पीपीएफ योजनेत असा अर्ज करा :
1. पोस्टाच्या पीपीएफ योजनेत खात उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ खाते उघडण्यासाठी फॉर्म घ्यावा लागेल.

2. खात्यामध्ये अकाउंट उघडताना तुमच्याकडे ओळखपत्र मागितले जाईल. यामध्ये तुमच्या पत्त्याचा देखील समावेश असेल.

3. पोस्टाच्या पीपीएफ खात्यात तुम्ही एका वर्षात 500 रुपयांपासून 1.5 लाखांची रक्कम गुंतवू शकता.

4. शेवटची प्रोसेस म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पोस्टाच्या वेबसाईटवरून अर्ज करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Sunday 15 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x