21 January 2025 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Power Grid Share Price | पॉवर ग्रिड शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • Power Grid Share PriceNSE POWERGRID – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी अंश
  • LIC कडे सुद्धा शेअर्स
  • मोतीलाल ओसवाल फर्म – ‘BUY’ रेटिंग – Power Grid Share
Power Grid Share Price

Power Grid Share Price | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्के वाढीसह 366.25 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर (NSE POWERGRID) पोहोचले होते. नुकताच केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने केंद्र आणि राज्य पारेषण प्रणालींसाठी राष्ट्रीय ऊर्जा योजना 2023-2032 ला अंतिम मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय विद्युत योजनेचे एकूण मूल्य 9.15 लाख कोटी रुपये आहे. या योजनेचा उद्देश भारतातील वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करणे आहे. (पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी अंश)

LIC कडे सुद्धा शेअर्स
भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देखील पावर ग्रेड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीमध्ये 2.30 टक्के म्हणजेच 21,40,66,996 शेअर्स धारण केले आहे. आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.055 टक्के घसरणीसह 363.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मोतीलाल ओसवाल फर्म – ‘BUY’ रेटिंग
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी पॉवर ग्रीड स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 425 रुपये टारगेट प्राईजसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सच्या मते, पॉवर ग्रिड कंपनीला राष्ट्रीय विद्युत योजनेचा फायदा होऊ शकतो. गोल्डमॅन सॅक्सच्या तज्ञांनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉकवर 370 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचे शेअर्स बुधवारी 366.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. पॉवर ग्रिड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.38 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच सप्टेंबर 2020 नंतरची उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कालावधीत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 91.40 रुपये किमतीवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Power Grid Share Price 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Power Grid Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x