19 November 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS
x

PPF Money | हलक्यात घेऊ नका! सरकारी पीपीएफ योजना सुद्धा देत करोड मध्ये परतावा, असं ऑनलाईन खातं उघडा

PPF Money

PPF Money | दरमहा छोटी रक्कम गुंतवणूक करून दीर्घ काळात मोठा परतावा कमावण्यासाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना सर्वात उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना हमखास परतावा देणारी एक सुरक्षित योजना मानली जाते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी/PPF स्कीम योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा नाजीकच्या बँकेत जाऊन उघडू शकता. ही फायदेशीर योजना तुमची गुंतवणूक अनेक पत वाढवले आणि तुम्हाला करोडो रुपयेचा परतावा कमावून देईल. PPF योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा वार्षिक 1.5 लाख रुपये आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जाते. भारत सरकारद्वारे या योजनेतील गुंतवणुकीवर दिल्या जाणाऱ्या व्याज दराचे तिमाही आधारावर पुनर्विलोकन केले जाते.

PPF योजनेबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे पीपीएफ योजनेतील ठेवीवर तुम्ही कर्ज घेऊ शकता. ही योजना गुंतवणूकदारांना फक्त कर कपातीचा फायदा देत नाही तर चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा देखील देते. PPF योजनेद्वारे नियमित गुंतवणूक करून दीर्घ काळात तुम्ही 1 कोटी रुपये किंवा त्याहून जास्त मोठा परतावा कमवू शकता.

पीपीएफ खाते उघडण्याची प्रक्रिया :
PPF खाते उघडण्यासाठी तुम्ही काही प्राथमिक कागदपत्र गोळा करावे लागतील. जसे की,

1) एक ओळखीचा पुरावा म्हणून : मतदार आयडी/पॅन कार्ड/आधार कार्ड
2) रहिवासाचा पुरावा,
3) पासपोर्ट आकाराचा फोटो,
4) पे-इन-स्लिप (बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध),
5) नामांकन फॉर्म,

PPF खाते ऑनलाईन उघडण्याची प्रक्रिया :
1) पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही घरबसल्या खाते उघडू शकता. प्रथम तुमच्या नेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन करा.
2) वेबसाईट पेजवर तुम्हाला “न्यू पीपीएफ अकाऊंट” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
3) ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करा, आणि नॉमिनीचे तपशील, बँक तपशील इ व्यवस्थित टाका.
4) तुमचे पॅन कार्ड डिटेल नीट भरा, सर्व भरून झाल्यावर तुम्हाला पूर्ण माहिती प्रदर्शित केली जाईल.
5) स्क्रीनवर प्रदर्शित केलेले सर्व तपशील योग्य आहेत की नाही हे सत्यापित करा.
6) फॉर्म पूर्ण भरल्यावर तुम्हाला पीपीएफ खात्यात किती रक्कम जमा करायची आहे ती टाका.
7) आता तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. तो नंबर टाका.
8) तुमचे पीपीएफ खाते उघडले गेले आहे, आता स्क्रीनवर दिसणारा अकाऊंट नंबर पुढील व्यवहारासाठी सेव्ह करून ठेवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Money Investment Benefits on long term investment on 05 December 2022.

हॅशटॅग्स

PPF Money(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x