15 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

PTC Industries Share Price | 1 वर्षात 100 टक्के परतावा देणारा पीटीसी इंडस्ट्रीज शेअर तेजीत, अचानक खरेदी का वाढली?

Highlights:

  • PTC Industries Share Price
  • पीटीसी इंडस्ट्रीज शेअर एकदिवसात 5 टक्क्यांनी वाढला
  • कंपनीचे तिमाही निकाल
PTC Industries Share Price

PTC Industries Share Price | मागील एका वर्षात पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहेत. पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स फक्त BSE इंडेक्स वर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक NSE इंडेक्सवरही लिस्ट करण्यात आला आहे.

त्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत तेजीत आली होती. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 3070 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पीटीसी इंडस्ट्रीज शेअर एकदिवसात 5 टक्क्यांनी वाढला

पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स दिवसभराच्या इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 3160.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3778 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 3149 रुपये होती.

कंपनीचे तिमाही निकाल

मार्च 2023 च्या तिमाहीत PTC इंडस्ट्रीज कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 25.82 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात 102 टक्के वाढ झाली आहे. पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीने मागील वर्षी याच तिमाहीत 12.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. पीटीसी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2950 रुपये प्रति शेअर होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | PTC Industries Share Price today on 10 June 2023.

हॅशटॅग्स

PTC Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x