PVR Share Price | मालामाल होण्याची संधी! PVR आयनॉक्स शेअर अल्पावधीत 62 टक्के परतावा देईल, फायदा घेणार?
PVR Share Price | पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.44 टक्क्यांच्या वाढीसह 1385.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13,592 कोटी रुपये आहे. ( पीव्हीआर आयनॉक्स कंपनी अंश )
पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,879.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1,247.85 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी पीव्हीआर आयनॉक्स स्टॉक 0.46 टक्के वाढीसह 1,391.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टच्या तज्ञांनी पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने 31 मार्च 2024 रोजी आपल्या संशोधन अहवालात पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन 2240 रुपये या टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 62 टक्के वाढू शकतात.
पीव्हीआर आयनॉक्स कंपनीने आपले विशेष लक्ष डी-लिव्हरेजिंगवर केंद्रित केले आहे. ही कंपनी आपले कर्ज कमी करण्यासाठी नॉन-कोअर मालमत्ता लिक्विडेटेड करण्याचा पर्याय तपासत आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे व्यवस्थापन मंडळ इष्टतम फूटप्रिंट आणि ब्रँड प्रीमियम टिकवून ठेवण्यासाठी स्क्रीन पोर्टफोलिओ ट्रिम करण्याचा विचार करू शकतात.
पीव्हीआर आयनॉक्स कंपनीचा जाहिरात महसूल आर्थिक वर्ष 2025 पर्यंत परिपूर्ण आधारावर प्री कोविड स्तरावर जाऊ शकतो. एवढेच नाही तर चित्रपट पाहणाऱ्यांना झोमॅटो अॅपद्वारे पीव्हीआर फूड मेनूमधून ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा देखील फायदा कंपनीची कमाई वाढण्यासाठी होणार आहे.
मागील 6 महिन्यांत पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात पीव्हीआर आयनॉक्स कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 टक्के घसरण नोंदवली गेली आहे. तर मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | PVR Share Price NSE Live 02 April 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार