Quick Money Shares | काय चाललंय काय? हा 27 रुपयाचा शेअर प्रतिदिन 20% तर कधी 11% वाढतोय, खरेदी करावा?
Quick Money Shares | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून उलाढाल पाहायला मिळत आहे. मार्केट कधी कोसळतो, तर कधी तेजीत धावत सुटतो. अशा अस्थिरतेत ‘3P लँड होल्डिंग’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी होत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्याची वाढ पाहायला मिळाली होती. त्यापूर्वी ही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 27.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. हा स्टॉक बीएसई इंडेक्सवर ग्रुप बी अंतर्गत ट्रेड करतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 3P Land Holdings Share Price | 3P Land Holdings Stock Price | BSE 516092 | NSE 3PLAND)
शेअर्समधे वाढीचे कारण :
डिसेंबर 2022 या तिमाहीसाठी 3P land Holding कंपनीला त्याचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, सॅटेलाइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून इक्विटी शेअर्सच्या डीमटेरियलायझेशनचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 15.17 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
शेअर किमतीचा इतिहास :
2022 या वर्षात YTD आधारे या कंपनीच्या स्टॉकमध्ये 42.33 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने 43.14 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या काळात हा स्टॉक 17 रुपये किमतीवरून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Quick Money Share of 3P land Holdings Share price 516092 3PLAND check details on 09 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय