Quick Money Share | छोटा स्टॉक बडा धमाका! आधी 300% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, दुहेरी फायद्याचा शेअर खरेदी करावा का?

Quick Money Share | शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा कमावता येतो, मात्र त्यात जोखीम हा घटक असतोच. कोणता स्टॉक किती वाढले याचा अचूक अंदाज कोणीच लावू शकत नाही. स्टॉक मार्केटचा अचूक अंदाज लावणे खूप कठीण आहे. मात्र अशा काही कंपन्या आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 2022 या वर्षात ” ग्लोब कमर्शियल्स लिमिटेड” या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा तर दिलाच आहे, सोबत आता कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याचे संकेत मिळत आहे. कंपनी पुढील बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Globe Commercials Share Price | Globe Commercials Stock Price | BSE 540266)
बोनस शेअर्सची घोषणा?
ग्लोब कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या वतीने स्टॉक मार्केट नियामकला माहिती देण्यात आली आहे की, “कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक 14 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केली आहे. बैठकीत संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर कंपनीकडून बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. कंपनी बैठकीत बोनस शेअरसाठीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास रेकॉर्ड डेट जाहीर करेल. 22 डिसेंबर 2022 ही संभाव्य रेकॉर्ड तारीख असू शकते, अशी माहिती कंपनीने सेबीला दिली आहे. बोनस व्यतिरिक्त कंपनीचे इतर निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतले जातील.
स्टॉकची कामगिरी :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लोब कमर्शियल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.89 टक्क्यांच्या कमजोरीसह 31.10 रुपयांवर ट्रेड करत होता. 26 डिसेंबर 2019 रोजी या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरची किंमत 320.27 टक्क्यांनी वधारली आहे. ग्लोब कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 16.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि गेल्या एका वर्षात आतापर्यंत या स्टॉकमध्ये 34.05 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
कंपनी बद्दल थोडक्यात :
ग्लोब कमर्शियल लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून ती व्यावसायिक सेवा उद्योगात गुंतलेली आहे. ग्लोब कमर्शियल लिमिटेड कंपनी मुख्यतः सॅनिटरी वेअर, कापूस, ताग, तेल, रबर, धान्य, बियाणे, भाजीपाला, इत्यादी वस्तूंची खरेदी-विक्री, विपणन आणि पुरवठा करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Quick Money Share of Globe Commercials Limited Company is ready to announce bonus shares soon on 09 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL