Quick Money Share | मार्ग श्रीमंतीचा! 6 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा का?
Quick Money Share | एचएलई ग्लासकोट या औद्योगिक वस्तूच्या उत्पादनांत गुंतलेल्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. पूर्वी ही कंपनी ‘स्विस ग्लासकोट’ या नावाने ओळखली जात होती. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 रुपयांवरून वाढून 600 रुपयांवर गेली आहे. एचएलई ग्लासकोट या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 10000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1344 रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HLE Glascoat Share Price | HLE Glascoat Stock Price | BSE 522215 | NSE HLEGLAS)
19 डिसेंबर 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज निर्देशांकावर एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर्स 6.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 662 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअर्सनी मागील 9 वर्षात आपल्या शेअर धारकांना 10815 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 19 डिसेंबर 2013 रोजी एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.09 कोटी रुपये झाले असते.
5 वर्षात दिला 1650 टक्के परतावा :
एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1650 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 डिसेंबर 2017 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 37.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 19 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 668.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 601 रुपये होती. एचएलई ग्लासकोट ही कंपनी पटेल उद्योग समूहाचा एका भाग आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 4548 कोटी रुपये आहे.
36000 टक्क्यांहून अधिक परतावा :
एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअर्सनी स्थापनेपासून आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 36,378 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. 29 सप्टेंबर 2006 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काल म्हणजेच 19 डिसेंबर 2022 रोजी एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर्स 668.10 वर बंद झाले होते, मात्र आज 662.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Quick Money Share of HLE Glasscoat Share price return on investment given huge profits to shareholders on 20 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH