22 January 2025 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Quick Money Share | काय सांगता! फक्त 6 महिन्यात 122% परतावा, आता दिग्गज गुंतवणूकदारांकडून या शेअरची खरेदी, कारण?

Quick Money Share

Quick Money Share | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 723.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची कामगिरी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीमध्ये नुकताच मोठया प्रमाणात गुंतवणूक आली आहे, त्यामुळे स्टॉक जबरदस्त वाढला आहे. खरं तर हिमालय फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट या कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खुल्या बाजारातून व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे 5 दशलक्ष म्हणजेच 50 लाख शैअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.

IPO मधून 122 टक्के परतावा :
1 डिसेंबर 2022 रोजी हिमालय फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीने शेअर बाजारातील ब्लॉक डीलद्वारे व्हिनस पाईप्स कंपनीचे 2.5 टक्के म्हणजेच जवळपास 5 दशलक्ष शेअर्स खरेदी केले आहे. NSE निर्देशाकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटा दर्शवितो की, व्हिनस पाईप्स कंपनीचे 5 दशलक्ष शेअर्स 650.42 रुपये प्रति शेअर या किमतीवर हिमालय फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून खरेदी केले गेले आहेत. व्हिनस पाइप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 122 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचा IPO मे 2022 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 326 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.

Venus Pipes & Tubes कंपनीचा उद्योग :
Venus Pipes & Tubes कंपनी विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्स बनवण्याचे काम करते. या कंपनीचे उत्पादन केंद्र गुजरात राज्यातील भुज-भचाऊ महामार्गावरील धनेती जवळ आहे. हा परिसर कांडला आणि मुंद्रा बंदरांच्या अगदी जवळ आहे. सध्या व्हिनस पाईप कंपनीची एकूण वस्तू उत्पादन करण्याची क्षमता एकूण 12000 एमटीपीए आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Share of Vinus Pipes and Tubes Share price has increased after the block deal by Himalayan Investment firm on 05 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x