Quick Money Shares | एका महिन्यात गुंतवणूकीचे पैसे डबल, तेजी असो की मंदी हे टॉप 10 शेअर्स भरघोस परतावा देतात, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Shares | मागील काही दिवसापासून आपण भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पसरलेली पाहू शकतो. अशा तेजी – मंदीच्या काळात देखील काही शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. आज या लेखात गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून देणाऱ्या 10 स्टॉक्सबद्दल माहिती जनऊन घेणार आहोत. अवघ्या एका महिन्याभरात या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जर तुमची अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करून बक्कळ पैसे कमावण्याची इच्छा असेल, तर जी लिस्ट नक्की सेव्ह करा.
राठी स्टील अँड पॉवर :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 10.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 175.07 टक्के नफा मिळवून दिला आहे.
तिस्ता अॅग्रो इंडस्ट्रीज :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 30.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 78.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 147.60 टक्के नफा मिळवून दिला आहे.
सहारा हाऊसिंग फायनान्स :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 48.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 116.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 147.45 टक्के नफा मिळवून दिला आहे.
जय बालाजी इंडस्ट्रीज :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 77.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 209.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 144.37 टक्के नफा मिळवून दिला आहे.
TIL Ltd :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 117.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 269.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 132.57 टक्के नफा मिळवून दिला आहे.
श्री ग्लोबल :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 16.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.46 टक्के वाढीसह 38.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 129.05 टक्के नफा मिळवून दिला आहे.
वी विन :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 46.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.01 टक्के घसरणीसह 95.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 113.10 टक्के नफा मिळवून दिला आहे.
सीएलसी इंडस्ट्रीज :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 112.80 टक्के नफा मिळवून दिला आहे.
Emerald Leisures :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 172.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 111.78 टक्के नफा मिळवून दिला आहे.
प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 465.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 985.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 111.32 टक्के नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Quick Money Shares for investment on 08 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल