18 November 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Quick Money Shares | हे टॉप 10 शेअर्स सेव्ह करा, फक्त एका महिन्यात 121 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट पाहा

Quick Money Shares

Quick Money Shares | भारतीय शेअर बाजारात साध्य जबरदस्त तेजी सुरू आहे. मात्र या तेजीचा फायदा काही मोजक्याच शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे. काही शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज लेखात आपण असेच टॉप 10 शेअर्स पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहीत.

JITF Infralogistics :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 288.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 5.00 टक्के घसरणीवसह 667.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 121.48 टक्के नफा कमावून दिला आहे.

Varad Ventures :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 3.68 टक्के वाढीसह 20 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 97.63 टक्के नफा कमावून दिला आहे.

सिनेरॅड कम्युनिकेशन्स लिमिटेड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 4.64 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 77.10 टक्के नफा कमावून दिला आहे.

स्पार्क इलेक्ट्रेक्स :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 19.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 1.71 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 90.10 टक्के नफा कमावून दिला आहे.

सीता इंडस्ट्रीज :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 17.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 9.98 टक्के वाढीसह 19.72 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32.26 टक्के नफा कमावून दिला आहे.

मॉरिया इंडस्ट्रीज :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 4.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 4.92 टक्के वाढीसह 7.68 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 87.32 टक्के नफा कमावून दिला आहे.

Aartech Solonics :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 73.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 9.96 टक्के वाढीसह 129.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 69.93 टक्के नफा कमावून दिला आहे.

एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 99.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 1.04 टक्के वाढीसह 170 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 69.58 टक्के नफा कमावून दिला आहे.

इंडियन इन्फोटेक : एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 4.71 टक्के घसरणीसह 2.21 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के नफा कमावून दिला आहे.

Remedium Lifecare :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2510.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 2.30 टक्के वाढीसह 4104.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 48.84 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares for investment on 11 July 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x