18 November 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Quick Money Shares | एका महिन्यात शेकड्यात परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे दुप्पट होतील

Quick Money Shares

Quick Money Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धात आता हिसबुल्लाहने देखील उडी घेतली आहे. यामुळे हे युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.

मात्र अशा नकारात्मक काळात देखील काही शेअर्सने 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे.

स्काय गोल्ड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 284.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 749.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 162.70 टक्के नफा कमावून दिला आहे.

Piccadily Agro :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 108.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 241.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 145.89 टक्के नफा कमावून दिला आहे.

हिंदुस्तान बायो सायन्सेस लिमिटेड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 13.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 140.07 टक्के नफा कमावून दिला आहे.

एनके इंडस्ट्रीज :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 83.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130.90 टक्के नफा कमावून दिला आहे.

तारिणी इंटरनॅशनल :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 6.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 129.14 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares today on 25 October 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x