Quick Money Shares | हे टॉप 5 शेअर्स एका महिन्यात पैसे दुप्पट करतात, गुंतवणुकीसाठी लिस्ट सेव्ह करून ठेवा, फायदा होईल
Quick Money Shares | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतात. आज या लेखात आपण असेच टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी फक्त 30 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम न घेता चांगला परतावा देणारे शेअर्स शोधणे खूप कठीण असते. म्हणून तज्ञांनी आपल्यासाठी टॉप 5 शेअरची निवड केली आहे. हे लिस्ट सेव्ह करून ठेवा.
डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायझेस इंडिया
या कंपनीचे शेअर्स 30 दिवसापूर्वी 139.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 362.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 151.10 टक्के नफा कमावून दिला आहे.
टाईन अॅग्रो
या कंपनीचे शेअर्स 30 दिवसापूर्वी 17.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 44.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 143.42 टक्के नफा कमावून दिला आहे.
एनएमएस रिसोर्सेस ग्लोबल
या कंपनीचे शेअर्स 30 दिवसापूर्वी 22.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 52.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 142.40 टक्के नफा कमावून दिला आहे.
गुजरात पेट्रोसिंथेसिस लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स 30 दिवसापूर्वी 37.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 85.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 135.01 टक्के नफा कमावून दिला आहे.
GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर
या कंपनीचे शेअर्स 30 दिवसापूर्वी 4.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्के वाढीसह 10.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 123.13 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Quick Money Shares today on 26 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या