16 April 2025 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

R&B Denims Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 1 लाखावर 87 लाख परतावा दिला, स्टॉकबद्दल अधिक माहिती वाचा

R&B Denims Share Price

R&B Denims Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य स्टॉक ओळखून गुंतवणूक करणे, आणि स्टॉक संयमाने होल्ड करून ठेवणे, खूप गरजेचे आहे. आज या लेखात आपण ‘आर अँड बी डेनिम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने गुंतवणूकदरांना संयमाचे फळ दिले आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2016 च्या मध्यात या कंपनीचे शेअर 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ‘R&B डेनिम्स’ कंपनीच्या शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्यात आले होते, आणि त्याचा मोठा फायदा शेअर धारकांना झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, R&B Denims Share Price | R&B Denims Stock Price | BSE 538119)

शेअर स्प्लिटचा गुंतवणूकदारांना फायदा :
जानेवारी 2016 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑक्टोबर 2021 मध्ये ‘आर अँड बी डेनिम्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करण्यात आले होते. म्हणजेच कंपनीने गुंतवणूकदाराना एका शेअरवर 5 शेअर दिले.

जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी R&B डेनिम्स कंपनीमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, तुम्हाला 44,444 शेअर्सचे मिळाले असते. परंतु ऑक्टोबर 2021 मध्ये स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर गुंतवणूकदारांना 2,22,220 शेअर्स मिळाले. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी आर अँड बी डेनिम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के वाढीसह 39.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याचा अर्थ 7 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 87 लाख रुपये झाले आहे.

‘आर अँड बी डेनिम्स लिमिटेड’ ही एक स्मॉल कॅप कंपनी असून कंपनीचे बाजार भांडवल 272 कोटी रुपये आहे. या SME कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 92.45 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 38.10 रुपये होती. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 55 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | R&B Denims Share Price 538119 Rnbdenims in Focus check details on 12 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या