Rail Vikas Nigam Share Price | होय! मार्ग श्रीमंतीचा, हा सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर 100% परतावा देऊ शकतो, स्टॉक डिटेल
Rail Vikas Nigam Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड या सरकारी मालकी असलेल्या कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. RVNL कंपनीचे शेअर्स 2022 या वर्षात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉक्सच्या यादीत सामील झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या मिनीरत्न दर्जा असलेल्या PSU कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांचे पैसे अल्पावधीत 95 टक्के वाढवले आहे. शेअर बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काळात आणखी वाढ पाहायला मिळेल. शुक्रवारी सकाळी (०६ जानेवारी २०२३) हा शेअर 1.18% वाढून 72.90 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL)
लक्ष किंमत 130 रुपयांपर्यंत :
ब्रोकरेज फर्म IIFL सिक्युरिटीजने आपल्या जाहीर अहवालात म्हंटले आहे की, रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये लोकांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मचे म्हणणे आहे की रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील एका वर्षात 130 रुपये ही किंमत स्पर्श करू शकतात. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर RVNL कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के वाढीसह 71.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 84.15 रुपये होती.
शेअर्स ट्रेडिंग चांगल्या व्हॉल्यूममध्ये :
IIFL सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणतात की, मासिक चार्ट पॅटर्नवर रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. 40 रुपयांच्या पातळीवर ब्रेकआउट झाल्यावर मागील 3 महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत 97 टक्के मजबूत झाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील वर्षी चांगली कामगिरी केली असून ही तेजी नवीन वर्षात ही कायम राहील, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
आयएससी प्रोजेक्ट्सबरोबर संयुक्त करार
आयएससी प्रोजेक्ट्सबरोबरच्या संयुक्त उपक्रमात कंपनीला पहिल्या टप्प्यांतर्गत सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी गिट्टीमुक्त ट्रॅकचा पुरवठा आणि काम सुरू करण्यासाठी एक पत्र प्राप्त झाले आहे. मंजूर कराराची रक्कम १६६ कोटी २६ लाख रुपये आहे.
58-60 रुपयांवर खरेदी क्षेत्र :
IIFL सिक्युरिटीज फर्मने रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी 40 रुपयांच्या किंमत पातळीजवळ मजबूत सपोर्ट बेस तयार केला आहे. RVNL कंपनीच्या शेअर्सनी 58-60 रुपये किमती दरम्यान खरेदी झोन निर्माण केला आहे, असे मासिक चार्ट पॅटर्नवर पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये किंचित सुधारणेची प्रतीक्षा करावी, आणि 120-130 रुपयेच्या लक्ष्य किमतीसाठी स्टॉक होल्ड करावा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rail Vikas Nigam Share Price 542649 RVNL in focus check details on 06 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय