Rail Vikas Nigam Share Price | सरकारी कंपन्यांचे शेअर्स फॉर्मात येणार, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी खरेदीसाठी हे 3 शेअर्स सुचवले
Rail Vikas Nigam Share Price | अर्थसंकल्पाची घोषणा होत असताना शेअर बाजारातील सर्व तज्ज्ञांच्या नजरा रेल्वे संबंधित कंपन्यांच्या शेअर्सवर लागल्या आहेत होत्या. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि रेल्वे विकास निगम यांच्यासह रेल्वे क्षेत्रात काम करणाऱ्या आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. या रेल्वे संबंधित कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे भारत सरकारने नुकताच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद रेल्वे क्षेत्राच्या विकासासाठी केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL | IRCTC Share Price | Indian Railway Finance Corporation Share Price)
Rail Vikas Nigam Share Price:
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RVNL कंपनीचे शेअर्स 73.85 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर काही वेळातच शेअरची किंमत 75.55 रुपये किमतीवर पोहचली होती. आज दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी आरवीएनएल कंपनीचे शेअर्स 2.10 टक्के घसरणीसह 72.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉक ने 81 रुपये किमतीवर एक मजबूत सपोर्ट बनवला आहे. जर स्टॉकने 81 रुपयाची किंमत तोडली तर या शेअरची किंमत 96 रुपये पर्यंत वाढू शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
IRCTC Share Price:
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकाळी या कंपनीचे शेअर्स सुमारे अर्धा टक्का वाढीसह ओपन झाले होते, मात्र नंतर त्यात थोडी पडझड झाली आणि शेअर 629 रुपये किंमत पातळीवर स्थिर झाले. आज दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के घसरणीसह 621.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ग्राहकांच्या सुविधेसाठी एक ॲप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे ज्यामध्ये प्रवाशांना मार्गदर्शक खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल. यासोबतच भारतातील 50 ठिकाणे पर्यटकन स्थळे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. या घोषणेचा लाभ IRCTC कंपनीला मिळणे अपेक्षित आहे. प्रभुदास लिलाधर फर्मचे तज्ञ म्हणतात, “आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स दैनंदिन चार्ट पॅटर्नवर डबल बॉटम पॅटर्न दर्शवत आहेत. या स्टॉकने 652 रुपये किमतीवर सपोर्ट बनवला आहे. जर स्टॉकने या किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअरची किंमत 678 रुपये पर्यंत जाऊ शकते. त्याचवेळी तज्ञांनी स्टॉक खरेदी करताना 605 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
Indian Railway Finance Corporation Share Price
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.58 टक्क्यांच्या वाढीसह 32.05 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के घसरणीसह 31.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rail Vikas Nigam Share Price 542649 RVNL stock market live on 03 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH