16 November 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | केवळ 10 हजाराची SIP बचत देईल 3.5 करोड रुपये परतावा, असा पैशाने पैसा वाढवा - Marathi News Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL
x

Rail Vikas Nigam Share Price | आरव्हीएनएल शेअरने 1 वर्षात 1 लाखावर दिला 4 लाख परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण?

Rail Vikas Nigam Share Price

Rail Vikas Nigam Share Price | मागील एका वर्षात ‘आरव्हीएनएल’ म्हणजेच ‘रेल विकास निगम लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरमध्ये कलाईची तेजी पाहायला मिळाली आहे. 2023 या वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 68.50 रुपयांवरून वाढून 127 रुपयेवर पोहचली आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनेही आरव्हीएनएल कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 120.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

RVNL कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 63.70 टक्के नफा कमावून दिला आहे. या कालावधीत रेल विकास निगम कंपनीच्या शेअरची किंमत 72.75 रुपयेवरून वाढून 126.35 रुपयेवर पोहचली होती. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सच्या किमतींनी 120.71 टक्के नफा मिळवून दिला आहे. दुसरीकडे रेल विकास निगम कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 288.39 टक्के परतावा कमावून दिला आहे.

1 लाखावर 4 लाख परतावा :
एक वर्षभरापूर्वी ज्या गुंतवणूकदारानी आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी 1 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.70 लाख रुपये झाले आहे. LIC या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने आरव्हीएनएल कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. एलआयसी कंपनीने रेल विकास निगम लिमिटेड कंपनीमध्ये 6.38 टक्के गुंतवणूक केली आहे. मार्च 2023 पर्यंत एलआयसी कंपनीने रेल विकास निगम कंपनी 13,29,43000 शेअर्स खरेदी केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rail Vikas Nigam Share Price today on 13 May 2023.

हॅशटॅग्स

#Rail Vikas Nigam Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x