22 December 2024 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

RailTel Share Price | स्वस्त झालेला सरकारी कंपनीचा शेअर 37 टक्के परतावा देऊ शकतो, स्टॉक डिटेल्स पहा

Railtel Share price

RailTel Share Price | ICICI सिक्युरिटीज फर्मने भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या ‘रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फर्मने मात्र लक्ष्य किंमत 160 वरून 145 रुपये केली आहे. मागील 5 दिवसांत रेल टेल कंपनीच्या स्टॉकमध्ये 11 टक्क्यांहून अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्यात कंपनीने नगा आणि महसूल घटला असल्याची माहिती दिली आहे. असे असूनही , ब्रोकरेज रिसर्च फर्म ICICI सिक्युरिटीजने रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Railtel Corporation of India Share Price | Railtel Corporation of India Stock Price | BSE 532529 | NSE RAILTEL)

कंपनीला व्यवसायातील वाढत्या स्पर्धाला तोंड द्यावे लागत असून मार्जिन मार्गदर्शन कमी झाल्याचे ब्रोकरेज फर्म ने माहिती दिली आहे. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 111.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याची किमत पार केल्यास स्टॉक आपल्या शेअरधारकांना 37 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार रेलटेल कंपनीच्या दूरसंचार सेवा महसुलात वार्षिक आधारावर 16 टक्क्यांची वृध्दी पाहायला मिळाली आहे. सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रामधून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीसाठी प्रकल्प व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने 31.95 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो माहीत तिमाहीच्या तुलनेत 51.5 टक्क्यांनी कमी झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Railtel Corporation of India Share Price 532529 stock market live on 09 February 2023.

हॅशटॅग्स

Railtel Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x