22 January 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Raj Rayon Industries Share Price | या पेनी स्टॉकची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, 1 वर्षात 3891 टक्के परतावा, डिटेल्स पहा

Raj Rayon Industries Share Price

Raj Rayon Industries Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत, जे तुम्हाला अल्पावधीत करोडपती बनवू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’. या मल्टीबॅगर स्टॉकने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 3,891.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 1.65 रुपये किमतीवरून 67.85 रुपयेवर आला आहे. मागील दोन वर्षांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 0.20 पैसेवरून वाढून 67.85 रुपयेवर आला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 3,45,000 टक्के परतावा कमावला आहे. (Raj Rayon Industries Limited)

‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’ शेअर किमतीचा इतिहास :
हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक मागील एका महिन्यापासून बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 10 टक्के नुकसान सहन करावा लागला आहे. YTD आधारे हा मल्टीबॅगर स्टॉक 36.90 रुपयेवरून वाढून सध्याचा किमतीवर आला आहे. यात गुंतवणुकदारांना 83.88 टक्के परतावा मिळाला आहे. हा मल्टीबॅगर स्मॉल कॅप स्टॉक मागील सहा महिन्यांत 16.20 रुपयेवरून सध्याच्या किमतीवर आला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 311.21 टक्के परतावा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 1.95 टक्के घसरणीसह 67.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर किमतीच्या चार्ट पॅटर्ननुसार, जर तुम्ही एक महिन्याभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आतपर्यंत तुम्हाला 13.35 टक्के नुकसान झाला असता. जर तुम्ही 2023 च्या सुरुवातीला या मल्टीबॅगर पैनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुम्हाला 1.85 लाख रुपये परतावा मिळाला असता. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुम्हाला 4.25 लाख रुपये परतावा मिळाला असता. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 42 लाख रुपये परतावा मिळाला असता. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुम्हाला 3.46 कोटी रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Raj Rayon Industries Share Price BSE 530699 NSE RAJRILTD on 27 March 2023.

हॅशटॅग्स

#Raj Rayon Industries Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x