15 January 2025 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा

Rajnish Retail Share Price

Rajnish Retail Share Price | रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील 4 वर्षात रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 63 पैशांवरून वाढून 90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 14000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रजनीश रिटेल कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 90.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी रजनीश रिटेल स्टॉक 2.00 टक्के वाढीसह 91.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 8.25 रुपये होती. तर आज या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत.

15 मे 2020 पासून आतापर्यंत रजनीश रिटेल कंपनीचे शेअर्स 14215 टक्के वाढले आहेत. मागील 5 वर्षांत रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11463 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत रजनीश रिटेल कंपनीचे शेअर्स 78 पैशांवरून वाढून 91 रुपये किमतीवर पोहचले आहेत. रजनीश रिटेल या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 202 कोटी रुपये आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 937 टक्के नफा कमावून दिला आहे. 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 91 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 6 महिन्यांत रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 68 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 53.69 रुपयेवरून वाढून 91 रुपये किमतीवर पोहचले आहेत. 2024 या वर्षात रजनीश रिटेल कंपनीचे शेअर्स 40 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या प्रमोटर्सनी कंपनीचे एकूण 25.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 74.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. रजनीश रिटेल ही कंपनी मुख्यतः हिरे आणि हिऱ्यांचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rajnish Retail Share Price NSE Live 17 May 2024.

हॅशटॅग्स

Rajnish Retail Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x