8 October 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News Bigg Boss Season 5 | सुरज चव्हाण सिद्धिविनायकाचरणी, उपविजेता अभिजीत सावंतने देखील घेतलं बाप्पांचं दर्शन - Marathi News
x

Rama Steel Share Price | 14 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, डिफेन्सनंतर ग्रीन एनर्जी क्षेत्रात प्रवेश, संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • Rama Steel Share PriceNSE: RAMASTEEL – रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनी अंश
  • रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड – स्मॉल कॅप कंपनी
  • ग्रीन एनर्जी क्षेत्रात प्रवेश
  • रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड
  • मागील 5 वर्षात 1,800% परतावा दिला
Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | मागील काही दिवसांपासून रामा स्टील ट्यूब्स कंपनीचा पेनी शेअर तेजीत आहे. अत्यंत कमी कालावधीत या शेअरने या मोठा परतावा (NSE: RAMASTEEL) दिला आहे. दरम्यान, ही कंपनी आपला व्यवसाय इतर क्षेत्रातही वाढवते आहे. डिफेंस नंतर या कंपनीने आता ग्रीन एनर्जी क्षेत्रात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. (रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनी अंश)

रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड – स्मॉल कॅप कंपनी
रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी असून ही भारतातील स्टील पाईप आणि ट्यूब, रिजिड पीव्हीसी आणि जीआय पाईप आणि स्क्वेअर सेक्शन उत्पादनांची निर्मिती करणारी अग्रगण्य कंपनी आहे. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.06% घसरून 13.70 रुपयांवर क्लोज झाला होता. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.33 टक्के वाढून 14.04 रुपयांवर ट्रेड करत आहे.

ग्रीन एनर्जी क्षेत्रात प्रवेश
डिफेन्स क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने आता ग्रीन एनर्जी क्षेत्रात प्रवेश केला आहे . कंपनीने ५ कोटी रुपयांच्या अधिकृत भांडवलासह ओरम ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी नावाने सहयोगी युनिट स्थापन केले आहे. सहयोगी ओरम ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी हरित ऊर्जा/ नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करेल अशी माहिती देण्यात आली आहे. रोख रकमेत झालेल्या अधिग्रहणामुळे रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीची ओरम ग्रीन एनर्जीमध्ये ४० टक्के हिस्सेदारी असेल अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करण्यास रामा स्टील ट्यूब्स कंपनी सज्ज झाली आहे.

रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने जाहीर केले होते की त्यांची पूर्ण मालकीची उपकंपनी “रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड” 31 ऑगस्ट 2024 रोजी स्थापन केली गेली आहे, ज्याला 2 सप्टेंबर 2024 रोजी भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून समावेशाचे प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे. रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही उपकंपनी संरक्षण क्षेत्रात काम करेल.

मागील 5 वर्षात 1,800% परतावा दिला
रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 2,096 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या शेअरने मागील 5 वर्षात 1,800% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x