14 January 2025 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर, श्रीमंत करणार हा पेनी शेअर, कंपनीचा संरक्षण क्षेत्रातही प्रवेश - Marathi News

Highlights:

  • Rama Steel Share PriceNSE: RAMASTEEL – रामा स्टील ट्यूब कंपनी अंश
  • काही दिवसातच शेअर प्राईस 10 रुपयेवरून 15 रुपयांवर पोहोचली
  • कंपनीने बँक कर्ज कमी झाले – Rama Steel Share
  • नवीन उपकंपनी संरक्षण क्षेत्रात
Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात स्टॉक (NSE: RAMASTEEL) स्पेसिफिक एक्शन पाहायला मिळत आहे. रामा स्टील ट्यूब कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. ही कंपनी मुख्यतः स्टील मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात काम करते. (रामा स्टील ट्यूब कंपनी अंश)

काही दिवसातच शेअर प्राईस 10 रुपयेवरून 15 रुपयांवर पोहोचली
मागील काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 10 रुपयेवरून वाढून 15 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 15.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी रामा स्टील ट्यूब कंपनीचे शेअर्स 2.30 टक्के घसरणीसह 14.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीने बँक कर्ज कमी झाले
रामा स्टील ट्यूब कंपनी मुख्यतः स्टील पाईप्स आणि ट्यूब्स, सॉलिड पीव्हीसी आणि जीआय पाईप्स आणि स्क्वेअर सेक्शन बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीने आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी लेपाक्षी ट्यूब्स प्रायव्हेट लिमिटेडचे बँक कर्ज परतफेड करण्याची घोषणा केली आहे. प्रभावी आर्थिक व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय घेऊन रामा स्टील ट्यूब कंपनीने लेपाक्षी ट्यूब्स कंपनीचे बँक कर्ज 13.27 कोटी रुपयेने कमी केले आहे. मागील एका वर्षात या कंपनीने एकूण मंजूर कर्ज मर्यादेत 348.00 कोटी रुपयेवरून 223.27 कोटी रुपये एवढी कपात केली आहे. यामध्ये लेपाक्षी ट्यूब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्जाचाही समावेश आहे.

वीन उपकंपनी संरक्षण क्षेत्रात
रामा स्टील ट्यूब्स कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांनी पूर्ण मालकीची उपकंपनी “रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड” 31 ऑगस्ट 2024 रोजी स्थापन केली आहे. 2 सप्टेंबर 2024 रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने रामा स्टील ट्यूब कंपनीला निगमन प्रमाणपत्र प्रदान केले होते. ही नवीन उपकंपनी संरक्षण क्षेत्रासह व्यापार, आयात, निर्यात, उत्पादन, असेंबलिंग आणि संरक्षण उपकरणे संबंधित लष्करी आणि सुरक्षा हार्डवेअर संबंधित व्यवसाय करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x