17 April 2025 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Rama Steel Share Price | श्रीमंत व्हा, शेअर प्राईस रु.15, 1 महिन्यात 32% परतावा, तर 4 वर्षात 2710% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • Rama Steel Share PriceNSE: RAMASTEEL – रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश
  • मागील 1 महिन्यात 32% परतावा दिला
  • मागील 4 वर्षात 2710% परतावा दिला
Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने (NSE: RAMASTEEL) आपल्या आर्थिक धोरणाचा महत्त्वाचा टप्पा जाहीर केला आहे. या कंपनीने आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी Lepakshi Tubes Private Limited चे बँक कर्ज परतफेड करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि वाढीसाठी हे धोरण महत्त्वाचे मानले जात आहे. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)

मागील 1 महिन्यात 32% परतावा दिला
रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला होता. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 14.89 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीने Lepakshi Tubes Pvt Ltd कंपनीचे बँक कर्ज 13.27 कोटी रुपये कमी केली आहे. या कंपनीने Lepakshi Tubes ची मंजूर कर्ज मर्यादा 64.16 टक्के कमी केली आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 8.12% टक्के वाढीसह 15.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच रामा स्टील ट्यूब कंपनीने Onix Renewable कंपनीसोबत करार केला आहे. हा करार धोरणात्मक सहकार्यासाठी करण्यात आला आहे. ही भागीदारी स्टील स्ट्रक्चर्स प्रदान करण्यासाठी तसेच Onyx Renewables कंपनीद्वारे सौर प्रकल्प उभारणीशी संबंधित आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 4 वर्षात 2710% परतावा दिला
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्के वाढली आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2710 टक्के नफा कमावून दिला आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीची स्थापना 1974 मध्ये एच.एल.बन्सल यांनी केली होती. रामा स्टील ट्यूब्स ही कंपनी भारतातील स्टील ट्यूब आणि पाईप्सच्या व्यवसायात अग्रणी मानली जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 26 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या