5 February 2025 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या 400 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल पहा Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन सुटली तरी तिकिटाचे पैसे रिफंड मिळतील Reliance Power Share Price | 39 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअर रॉकेट तेजीत, पुन्हा मालामाल करणार - NSE: RPOWER Bonus Share News | या 20 रुपयांच्या पेनी शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, कमाईची संधी सोडू नका - NSE: SBC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा मल्टिबॅगर स्टॉक, फक्त 1 वर्षात 1200% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: INDOTECH
x

Rama Steel Share Price | 71 पैशांच्या शेअरची कमाल! गुंतवणूकदारांना 5300 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 15.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश )

लोह आणि पोलाद उत्पादने क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी एक्स-बोनसवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2255 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 10.16 टक्के घसरणीसह 13.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. या कंपनीने मार्च 2016 मध्ये आपल्या पात्र शेअरधारकांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. जानेवारी 2023 मध्ये देखील कंपनीने 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. बोनस शेअर्सची भेट देखील दिली होती. तर ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीने आपले 5 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 5 शेअर्समध्ये विभाजित केले होते.

मागील 4 वर्षात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 71 पैशांवरून वाढून 38 रुपये किमतीवर पोहचली आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 71 पैशांवर ट्रेड करत होते. तर 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 38.25 रुपये किमतीवर पोहोचले होते.

या काळात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 5300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 19 मार्च रोजी रामा स्टील ट्यूब्स स्टॉक तब्बल 20 टक्क्यांनी वाढला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 16.82 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.69 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rama Steel Share Price NSE Live 20 March 2024.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x