23 February 2025 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL

Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड या स्टील उत्पादक कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. कंपनी कालावधीत या स्वस्त पेनी शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. या शेअरने दिलेल्या मल्टिबॅगर परतव्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत अवघी 65 पैसे होती. या कमलावधीत शेअरने 1,748 टक्के परतावा दिला आहे. आजही हा शेअर खरेदीला अत्यंत स्वस्त आहे. बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनी शेअर 4.69 टक्क्यांनी घसरून 12.20 रुपयांवर पोहोचला होता.

कंपनीबाबत तपशील काय आहेत?

शेअर्समधील तेजी मागील मुख्य कारण म्हणजे कंपनीची आर्थिक कामगिरी आणि भविष्यातील योजना आहे. तसेच कंपनीचा विस्तार देखील वाढत असून उत्पादन लाइन वाढविणे, उद्योगांमध्ये वैविध्य आणणे, कर्ज कमी करणे आणि मागणी वाढविणे यावर कंपनीचा मुख्य फोकस आहे.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या योजना

रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीच्या योजनेनुसार, ‘जगभरात सौर ऊर्जा क्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्टील पाइपच्या मागणीत प्रचंड वाढ अपेक्षित आहे. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने शहरातील गॅस वितरणासाठी स्टील पाईप आणि ट्यूबचे टार्गेट निश्चित केलं आहे. त्यासाठी कंपनीने महाराष्ट्रातील खोपोली स्थित प्रकल्पात सौर पॅनेल बसविण्याचे अद्ययावतीकरण केले आहे.

कंपनीचा डिफेन्स क्षेत्रात प्रवेश

रामा स्टील ट्यूब्स कंपनीने डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश केला आहे. त्यासाठी कंपनीने रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड या नवीन कंपनीची स्थापना केली आहे. अलीकडेच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आर्थिक वर्ष 2025 आणि आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत 51,669.01 टन विक्रीची नोंद केली आहे, तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत 50,921.67 टन आणि वित्त वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत 46,919.80 टन विक्रीचा आकडा गाठला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rama Steel Share Price Wednesday 22 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x