18 November 2024 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
x

Ramkrishna Forgings Share Price | देव पावला! रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरने 6 महिन्यात 121 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट

Ramkrishna Forgings Share Price

Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत वाढत होते. गुरुवारी हा स्टॉक 3 टक्के वाढीसह 613.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील हा स्टॉक तेजीत धावत आहे. रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स नवीन ऑर्डर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तेजीत आले आहेत. नुकताच रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीला युरोपियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 145 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 614.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर तपशील :

रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला पुढील चार वर्षांसाठी 16 दशलक्ष युरो मूल्याची बिझनेस ऑर्डर मिळाली आहे. यामुळे युरोपियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर क्षेत्रात रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे स्थान आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. रामकृष्ण फोर्जिंग्ज ही कंपनी मुख्यतः रोल्ड आणि फोर्ज केलेले मशीन बनवण्याचे काम करते.

मागील 5 वर्षांपासून ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर म्हणजेच OEM ला फ्रंट एक्सल घटक यशस्वीरित्या पुरवल्यानंतर रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीला आता डिफरेंशियल घटकांचे उत्पादन आणि वितरण करण्याचे नवीन काम मिळाले आहे. एक्सल घटकांमध्ये केलेला विस्तार कंपनीच्या उच्चतम गुणवत्तेचा पुरावा आहे. यामुळे युरोपियन बाजारपेठेत रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत होण्यास मदत होते.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 121.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 225.77 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ramkrishna Forgings Share Price today on 18 August 2023.

हॅशटॅग्स

Ramkrishna Forgings Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x