23 November 2024 5:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Rathi Steel Share Price | शेअर प्राईस 63 रुपये, एका वर्षात दिला 1737 टक्के परतावा दिला, रोज अप्पर सर्किट हीट

Rathi Steel Share Price

Rathi Steel Share Price | राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात गुरुवारी 5 टक्के वाढीसह 60.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी अंश )

राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीने बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ॲसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ लिमिटेडकडून घेतलेल्या थकित कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी राठी स्टील अँड पॉवर कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 63.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

राठी स्टील अँड पॉवर कंपनीने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि व्यवसाय विविधता सुधारण्याच्या उद्देशाने आपल्या वायर रॉड मिलचे आधुनिकीकरण करण्याची योजना आखली आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 3-4 आठवडे लागतील.

राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 60.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 62.48 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.15 रुपये होती.

मागील एका वर्षात राठी स्टील अँड पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,737.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 3 रुपयेवरून वाढून 60.63 रुपये किमतीवर पोहचले आहेत. फेब्रुवारी 2024 पर्यंत राठी स्टील अँड पॉवर कंपनीमध्ये FII ने 8.95 टक्के भाग भांडवल म्हणजेच 76,15,502 शेअर्स होल्ड केले आहेत. या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 40.32 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. DII ने कंपनीचे 3.40 टक्के भाग भांडवल धारण केले आहे, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 47.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rathi Steel Share Price NSE Live 01 April 2024.

हॅशटॅग्स

Rathi Steel Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x