18 November 2024 3:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Rattan Power Share Price | खरेदी करा 18 रुपयांचा पेनी शेअर, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मल्टिबॅगर परतावा

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील अनेक दिवसापासून तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रतन इंडिया पॉवर स्टॉक 18.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 9 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. आज 24 जून 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 0.33 टक्के घसरणीसह 18.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 126 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्के वाढवले आहे. रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21.13 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.96 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9768.22 कोटी रुपये आहे.

मार्च 2024 तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 10665.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीला 483.19 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2024 तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न 995.73 कोटी रुपये नोंदवले गेले होते. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 988.64 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रतन इंडिया पॉवर कंपनीने 8896.75 रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षात या कंपनीला 1,869.85 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. 2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीने 3704.78 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील आर्थिक वर्षात कंपनीने 3559.36 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. रतन इंडिया पॉवर कंपनी प्रामुख्याने वीज निर्मिती, वितरण, व्यापार आणि पारेषण आणि इतर सहाय्यक क्रियाकलापांमध्ये गुंतलेली आहे, याशिवाय ही कंपनी कोळशावर आधारित विविध धर्मल हायड्रो आणि अक्षय ऊर्जा प्लांट देखील ऑपरेट करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 24 June 2024.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x