15 January 2025 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा

Highlights:

  • Rekha Jhunjhunwala Portfolio
  • सध्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअरची किंमत
  • झुनझुनवाला कुटुंबाची एकूण गुंतवणूक 17.32 टक्केवर पोहचली
Rekha Jhunjhunwala Portfolio

Rekha Jhunjhunwala Portfolio | शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स10 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते.

सध्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअरची किंमत

सध्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओची हाताळणी त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला करत आहेत. मागील आठवड्यातील स्टॉक घसरणीमुळे रेखा झुनझुनवाला यांना तब्बल 500 कोटी रुपये नुकसान सहन करावे लागले होते. आज मात्र स्टॉक किंचित प्रमाणात वाढला आहे. सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 538.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेखा झुनझुनवाला स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या सर्वात मोठ्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. शुक्रवारी स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 8.50 टक्क्यांच्या घसरणीसह 534.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शेअरची इंट्रा-डे नीचांक पातळी किंमत 531.70 रुपयेवर आली होती.

झुनझुनवाला कुटुंबाची एकूण गुंतवणूक 17.32 टक्केवर पोहचली

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या मार्च 2023 मधील शेअर होल्डिंग डेटानुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे राकेश झुनझुनवाला यांच्या 14.25 टक्के भाग भांडवल व्यतिरिक्त 3.07 टक्के भाग भांडवल आहेत. म्हणजेच स्टार हेल्थ कंपनीमध्ये झुनझुनवाला कुटुंबाची एकूण गुंतवणूक 17.32 टक्केवर पोहचली आहे. शुक्रवारच्या बाजार भावानुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे एकूण 5883.53 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rekha Jhunjhunwala Portfolio today on 29 May 2023.

हॅशटॅग्स

Rekha Jhunjhunwala Portfolio(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x