8 November 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY Penny Stocks | 10 रुपयांच्या शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, 1 महिन्यात 105% परतावा दिला - BOM: 521133 Smart Investment | अशा योजनांमधील गुंतवणूक आयुष्य बदलेल, नोकरदारवर्ग कमावतोय करोडोत परतावा, सेव्ह करून ठेवा SBI Life Certificate | SBI बँकेत पेन्शन खातं असणाऱ्यांना अलर्ट, बँकेने दिली माहिती, अन्यथा खूप नुकसान होईल - Marathi News Mutual Fund SIP | बँक FD विसरा, या 5 म्युच्युअल फंड योजना पैसा अनेक पटीने वाढवतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Post Office FD Interest Rate | 1 ते 5 वर्षांसाठी FD करताय, बँके पेक्षा जास्त व्याज देईल पोस्ट ऑफिसची ही खास योजना HDFC Mutual Fund | ही म्युच्युअल फंड योजना म्हणजे मार्ग श्रीमंतीचा, महिना 2500 रुपये बचत देईल 1.5 करोड रुपये
x

Reliance Capital Share Price | हे काय? 11 रुपयाचा रिलायन्स कॅपिटल शेअर पुन्हा तेजीत, रोज अप्पर सर्किट हीट, खरेदी का वाढली?

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा शेअर बाजारात ट्रेड करु लागले आहेत. नुकताच या कंपनीने दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड दिले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर रिलायन्स कॅपिटल स्टॉक 10.33 रुपये किमतीवर पोहचला होता.

आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4.69 टक्के वाढीसह 11.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 12.39 रुपये होती. दरम्यान रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदारांच्या समितीची 54 वीं बैठक 3 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या प्रशासकाने समितीला विक्री प्रक्रियेची स्थितीची अपडेट कळवली होती.

भारतातील प्रसिद्ध हिंदुजा ग्रुपने रिलायन्स कॅपिटल कंपनी खरेदी केली आहे. नोव्हेंबर 2023 अखेर रिलायन्स कॅपिटल कंपनीची मालकी हिंदुजा समूहाकडे हस्तांतरित करण्यात येईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. हिंदुजा ग्रुप कंपनीजचे अध्यक्ष अशोक पी.हिंदुजा यांनी माहिती दिली की, रिलायन्स कॅपिटल कंपनीची हस्तांतरण प्रक्रिया एका कायदेशीर पेच प्रसंगातअडकली आहे.

हिंदुजा ग्रुप कंपनीच्या मालकीची Indusind International Holdings Limited या कंपनीने रिलायन्स कॅपिटलसाठी सर्वात मोठी बोली लावली होती. याप विरोधात टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने आक्षेप घेतला आणि न्यायालयात केस दाखल केली. वास्तविक लिलावाच्या दुसऱ्या फेरीत टोरेंट कंपनी बाहेर पडली होती.

मागील 5 वर्षात रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची किंमत 99 टक्क्यांनी घसरली आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर 270 रुपयेवरून घसरून 10 रुपयेच्या खाली आले होते. 2008 मध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2770 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price NSE 07 November 2023.

हॅशटॅग्स

#Reliance Capital Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x