23 December 2024 10:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Reliance Industries Share Price | बिनधास्त पैसे गुंतवावे असा शेअर, अल्पावधीत देईल 33% परतावा, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस

Reliance Industries Share Price

Reliance Industries Share Price | ब्रोकरेज फर्म जेफरीजने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, अंक त्यात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ बद्दल जबरदस्त माहिती प्रकाशित केली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ च्या अक्षय ऊर्जा व्यवसायामध्ये पुढील 12 महिन्यांत 33 टक्के परतावा कमावून देण्याची क्षमता आहे. ब्रोकरेज फर्मच्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, अलीकडील स्टॉकमधील सुधारणांनंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी झाले आहे. ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकदारांना 3,100 रुपयांच्या लक्ष्य किमतीसाठी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.019 टक्के घसरणीसह 2,429.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Industries Share Price | Reliance Industries Stock Price | BSE 500325 | NSE RELIANCE)

ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काळात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3500 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ब्रोकरेज फर्म जेफरीजने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या कमाईत 18 टक्के वाढ झाली आहे, आणि त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्याची शेअर्सची किंमत रिलायन्स इंडस्ट्रीज च्या नवीन व्यवसायावर शून्य मूल्य लादते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नूतनीकरणयोग्य व्यवसायाचे मूल्य 28 अब्ज डॉलर्स इतके असल्याचा अंदाज तज्ञांनी लावला आहे. आणि अलीकडील सुधारणांनंतर शेअर्सची किंमत व्यवसायाची वाढ पाहता कमी मूल्य दर्शवते. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3500 रुपयांवर जाऊ शकतात.

उच्चांक आणि नीचांक किंमत :
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2856.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2180 रुपये होती. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 4.24 टक्के वाढला आहे. त्याचप्रमाणे या कंपनीच्या शेअरमध्ये मागील 1 महिन्यात 0.37 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मागील 6 महिन्यांत स्टॉक 8.16 टक्क्यानी पडला होता, मात्र आता शेअरची तेजीत वाढत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Industries Share Price 500325 stock market live on 16 February 2023.

हॅशटॅग्स

#Reliance Industries Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x