21 April 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | वेगाने धावणार टाटा मोटर्स शेअर्स, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS GTL Share Price | या बातमीचा जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकवर परिणाम होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: GTLINFRA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक किंचित घसरला होता. आज मात्र शेअरमध्ये थोडी खरेदी वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात मार्च 2024 तिमाहीत 2 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2918 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )

शेअर बाजारातील बहुतेक स्टॉक ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकची टारगेट प्राइस वाढवली आहे. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.32 टक्के वाढीसह 2,909.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे व्यवस्थापन मंडळ भविष्यात भांडवली खर्च आणि दूरसंचार दरात वाढ करू शकते. मार्च 2024 तिमाहीत रिलायन्स कंपनीच्या खर्चात लक्षणीय घट पाहायला मिळाली आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने जिओ टेलिकॉमबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या तेल, वायू आणि रिटेल व्यवसायात स्थिरता पाहायला मिळू शकते. टॅरिफ वाढीमुळे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जिओ कंपनीच्या कमाईत 2-5 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 3,380 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. जेफरीज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3,380 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा EBITDA 14 टक्के वाढू शकतो, असा विश्वास जेफरीज फर्मने व्यक्त केला आहे. यूबीएस फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 3,420 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Industries Share Price NSE Live 25 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या