15 January 2025 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Reliance Infra Share Price | संधी सोडू नका! रिलायन्स इन्फ्रा शेअरची जोरदार खरेदी सुरु, यापूर्वी दिला 2100% परतावा

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. सलग काही दिवसांच्या घसरणीनंतर या कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त पुनरागमन केले आहे. आज या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा 200 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मंगळवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 205.70 रुपये किमतीवर पोहचले होते. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 308 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 143.70 रुपये होती. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 2.40 टक्के वाढीसह 206.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

4 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 2510.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 99 टक्क्यांनी घसरला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 205.70 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 167 टक्के परतावा कमावून दिला आहे.

30 जुलै 2021 रोजी हा स्टॉक 76.45 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आता हा स्टॉक 200 रुपये किमतीच्या पार गेला आहे. 5 जून 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्स 143.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत स्पर्श केली होती. या किंमत पातळीवरून हा स्टॉक 40 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्के घसरली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 31 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x