17 April 2025 8:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Reliance Power Share Price | शेअर प्राईस 40 रुपये, रॉकेट स्पीडने मिळणार परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News

Highlights:

  • Reliance Power Share PriceNSE: ReliancePower – रिलायन्स पॉवर कंपनी अंश
  • कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली
  • एंजल वन फर्म – BUY रेटिंग
  • कंपनीकडे मोठ्या ऑर्डर्स
Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे (NSE: ReliancePower) शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 36.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसांत रिलायन्स पावर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 रुपयेवरून वाढून 40 रुपये किमतीवर पोहोचली आहे. (रिलायन्स पॉवर कंपनी अंश)

कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली
या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ही कंपनी प्रत्यक्षात पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 40.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने 23 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी त्यांचे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील दीर्घकालीन संसाधने एकत्रित करण्यावर चर्चा केली आहे.

एंजल वन फर्म – BUY रेटिंग
एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 50 रुपये किमतीवर पोहोचू शकतात. भारतातील दिग्गज सरकारी विमा कंपनी एलआयसीने देखील रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये 2.56 टक्के म्हणजेच 10,27,58,930 शेअर्स धारण केले आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने आपली उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरसाठी 3,872 कोटी रुपये मूल्याच्या गॅरेंटर दायित्वांचे सेटलमेंट केले आहे.

कंपनीकडे मोठ्या ऑर्डर्स
मागील काही महिन्यांपासून रिलायन्स पॉवर कंपनीला अनेक मोठ्या ऑर्डर्स देखील मिळाले आहेत. सोमवारी रिलायन्स पॉवर कंपनीला लिलावाद्वारे 500 मेगावॅट क्षमतेव्हा बॅटरी स्टोरेज प्रकल्पाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. हा लिलाव सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने आयोजित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Power Share Price 24 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या