15 January 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Reliance Power Share Price | 22 रुपयाच्या रिलायन्स पॉवर सह रिलायन्स इन्फ्रा शॅअर्समध्ये तेजी, पुढे किती परतावा अपेक्षित?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या दोन सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना ट्रेडिंग दरम्यान, रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 13.52 टक्क्यांच्या वाढीसह 243.50 रुपये किमतीवर पोहचला होता. तर रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 22.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 106 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 11.41 टक्के वाढीसह 238.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर रिलायन्स पॉवर स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 22.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रिलायन्स पॉवर कंपनीने 14 मार्च 2024 रोजी ICICI बँक लिमिटेडसोबत करार केला आहे. या अंतर्गत, रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीची प्रवर्तक असलेली रिलायन्स इन्फ्रा कंपनीने कॉर्पोरेट हमीदार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले होते. रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये रिलायन्स इन्फ्रा कंपनीने 24.49 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 75.51 टक्के आहे. अनिल अंबानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,65,729 शेअर्स आहेत.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या प्रवर्तक गटात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपचा भाग असलेली रिलायन्स इन्फ्रा कंपनी देखील सामील आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीने रिलायन्स पॉवर कंपनीचे 24.40 टक्के म्हणजेच 93,01,04,490 शेअर्स होल्ड केले आहे. अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,12,708 शेअर्स आहेत. रिलायन्स पॉवर ही कंपनी मुख्यतः वीज निर्मिती व्यवसायात गुंतलेली आहे. हा कंपनीची कार्यान्वित वीज निर्मिती क्षमता 416 GW आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 16 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x