24 February 2025 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट पद्धतीने पैशाने पैसा वाढवा, ही योजना महिना 3000 रुपये बचतीवर 1.58 कोटी रुपये परतावा देईल Home Loan EMI | गृहकर्जावर घर खरेदी करणार असाल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, महिना EMI डोक्याला ताप होणार नाही SBI Mutual Fund | पैसा बँकेत ठेऊन वाढणार नाही, या SBI फंडात मध्ये महिना 3000 रुपये बचत देईल 1.11 कोटी रुपये परतावा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर घसरला, शेअर Hold करावा की Sell - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ, स्टॉकमध्ये काय होणार - NSE: YESBANK TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER TATA Steel Share Price | टाटा स्टीलमध्ये तेजीचे संकेत, ऍक्सिस ब्रोकरेज बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
x

Reliance Power Share Price | 27 रुपयाचा शेअर रॉकेट वेगात! अवघ्या 7 दिवसात 30% परतावा दिला, वेळीच खरेदी करा

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 26.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 27.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स अवघ्या 7 ट्रेडिंग सेशनमध्ये तब्बल 30 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने ICICI बँक, Axis बँक आणि DBS बँकेचे कर्ज पूर्णपणे परतफेड केले आहे. आता कंपनीवर फक्त IDBI बँकेचे कर्ज शिल्लक आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी आणखी काही काळ पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी अल्पकालीन कमाईसाठी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. सध्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 30 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर जा स्टॉक प्रतिकार पातळी ओलांडण्यात यशस्वी झाला तर शेअर अल्पावधीत 34 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 26 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x