18 October 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, मिळेल 104% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337 Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
x

Reliance Power Share Price | 28 रुपयाचा शेअर मालामाल करणार, 8 दिवसात 35% परतावा दिला, पैसे गुणाकारात वाढवणार

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | मागील एका आठवड्यापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स काही दिवसापासून सतत अप्पर सर्किटला धडकत देत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 27.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

बुधवारी देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 13 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 20.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.45 टक्के वाढीसह 28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 8 दिवसात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएस बँकेचे कर्ज परतफेड केले आहेत. त्यामुळे आता ही कंपनी कर्जमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार करत आहे. जर हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या पार गेला तर स्टॉक अल्पावधीत 34 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

शेअर बाजारातील तज्ञांनी रिलायन्स पॉवर स्टॉक खरेदी करताना 22 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स पॉवर स्टॉक सध्या 22 रुपये ते 30 रुपये ट्रेडिंग रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. हा शेअर पुढील काही दिवसात 34 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. सध्या जर तुम्ही स्वस्तात शेअर खरेदी करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही रिलायन्स पॉवर स्टॉक खरेदी करू शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Reliance Power Share Price today on 27 March 2024

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x