15 January 2025 4:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • Reliance Share Price
  • रिलायन्स इंडस्ट्रीज
  • अमर राजा एनर्जी अँड मोबिलिटी
  • गुजरात गॅस
Reliance Share Price

Reliance Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 1084 अंकांच्या घसरणीसह 84486 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टी इंडेक्स 307 अंकांच्या घसरणीसह 25871 अंकांवर पोहोचला होता. सप्टेंबर महिन्यात निफ्टी निर्देशांक 4 टक्के मजबूत झाला होता.

अशा काळात LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी एक नवीन अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणूक करण्यासाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. तज्ञांनी या तीन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात.

रिलायन्स इंडस्ट्रीज :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची (NSE: Reliance) खरेदी किंमत 3052 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 2949 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 3150 ते 3300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 2,883.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अमर राजा एनर्जी अँड मोबिलिटी :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची खरेदी किंमत 1370-1385 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1314 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1455-1500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के घसरणीसह 1387 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुजरात गॅस :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची खरेदी किंमत 610-616 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 594 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 630-650 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 616.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x