15 January 2025 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Reliance Share Price
  • Torrent Power Share Price – BUY रेटिंग
  • Reliance Industries Share Price – BUY रेटिंग
  • SBI Share Price – BUY रेटिंग
Reliance Share Price

Reliance Share Price | अनेक जागतिक घडामोडींचे परिणाम मागील काही दिवस भारतीय शेअर बाजारावर उमटताना दिसत आहेत. मागील काही दिवस स्टॉक मार्केटवर (NSE: RELIANCE) विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मात्र सलग 6 दिवसांचा पडझडीला मंगळवारी ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं. काल निफ्टी देखील 0.88 टक्क्यांनी वधारचं आकडेवारी सांगते.

दुसरीकडे, बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट जाहीर करणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम कर्ज महाग किंवा स्वस्त होण्यावर होतो. अशा काळात कोणते फायद्याचे ठरू शकतात ते तज्ज्ञांच्या नजरेतून जाणून घेऊया.

Torrent Power Share Price – BUY रेटिंग
मॉर्गन स्टॅनली ब्रोकिंग फर्मने टोरंट पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग केली आहे. या शेअरसाठी ब्रोकिंग फर्मने २,२६८ रुपये ही टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. नुकतीच टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र डिस्कॉमकडून ४० वर्षांसाठी कंत्राट मिळाले आहे. ऊर्जा स्टोअरेज सुविधा करारावर अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर पुढील ४८ महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होईल अशी माहिती कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये दिली आहे. टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीचे वार्षिक उत्पन्न १६८० कोटी रुपये असून या प्रकल्पातून वार्षिक १५ टक्के इक्विटी IRR मिळण्याची अपेक्षा कंपनीला आहे. तसेच प्रति मेगावॅट भांडवली खर्च ५ कोटी रुपये असू शकतो असं अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Reliance Industries Share Price – BUY रेटिंग
भारतीय शेअर बाजारातील दिग्गज कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरला मॉर्गन स्टॅनली ब्रोकिंग फर्मने ३३२५ रुपयांच्या टार्गेट प्राइस सह ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकिंग फर्मच्या मते, विशेषत: रिफायनिंग आणि रिटेलमध्ये सेक्टरमध्ये सायक्लिकल चॅलेंजेस दिसत आहेत आणि ती कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात मॉर्गन स्टॅनली ब्रोकिंग फर्मचे म्हणणे आहे की, नवीन रिफायनिंगमुळे पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये त्याचे पुन्हा रेटिंग करावे लागू शकते. तसेच रिटेल नफ्यात देखील उत्तम सुधारणा होईल असं मॉर्गन स्टॅनली ब्रोकिंग फर्मने म्हटलं आहे.

SBI Share Price – BUY रेटिंग
भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय शेअरसाठी नोमुरा ब्रोकिंग फर्मने BUY रेटिंग जाहीर केली आहे. तसेच या शेअरसाठी नोमुरा ब्रोकिंग फर्मने ९८० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. नोमुरा ब्रोकिंग फर्मच्या मते, एसबीआय बँक शेअर आगामी काळात मोठा परतावा देऊ शकतो. नोमुरा ब्रोकिंग फर्मच्या म्हणण्यानुसार, SBI बँकेची मालमत्ता गुणवत्ता अजून चांगली सुधारू शकते. तसेच व्याजदरात कपात आणि बँक FD संबंधित कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बँक उत्तम स्थितीत आहे. नोमुरा ब्रोकिंग फर्मला SBI बँकेचे व्हॅल्युएशन देखील आकर्षक वाटत आहे.

Latest Marathi News | Reliance Share Price 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x